दिनविशेष 6 जानेवार |
Post Reply |
Author | |
chaitanya
Groupie Joined: 12 Jul 2012 Location: Dombivli Status: Offline Points: 92 |
Post Options
Thanks(0)
Posted: 06 Jan 2015 at 7:35am |
दिनविशेष 6 जानेवारी
सन 1664, सुरत लुटीस सुरुवात. 5 जानेवारी रोजी महाराज सुरतेजवळील उधन्यास पोचले. तेथून त्यानी सुरतेचा सुभेदार इनायतखानास पत्र धाडून खंडणीची मागणी केली. पण सुभेदाराने ते ऐकले नाही. 6 जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे सुरतेवर मराठी हल्ला झाला. या वेळी सुभेदार सुरत सोडून सुरतेच्या किल्ल्यावर पळून गेला. सन 1665, जिजामाता आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला. 6 जानेवारी 1665 रोजी सूर्यग्रहण होते. या दिवशी शिवरायांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे जिजामाता आणि पेशवे(अनधिकृत) सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. आपल्या पदरच्या लोकांना अशा मानाने वागवणार्या राजाचे उदाहरण इतिहासात क्वचितच मिळेल. |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |