GADGADA TREK 27TH NOV 2013 |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 29 Oct 2013 at 8:53am |
तुषार, तू बोलतोस तसच मस्त लिहिल आहेस, लिहित राहा. - अमित |
|
Sponsored Links | |
tushardhuri
Newbie Joined: 26 Jun 2012 Location: dombivli Status: Offline Points: 22 |
Post Options
Thanks(0)
|
: इच्छापूर्ती ट्रेक :
इच्छापूर्ती ट्रेक इच्छापूर्ती ट्रेक असं म्हणायचं कारण असं आहे की १५ वर्षापूर्वी जेव्हा मी माझा पहिला ट्रेक केला रतनगड आणि मला हा ट्रेकचा नाद लागला (एखादया कलाकाराला एकदा तोंडाला रंग लावल्यावर अभिनयाचा नाद लागतो तसाच एकदा ट्रेकरला 'स्याग' पाठीला लावली की ट्रेकचा नाद लागतो) तेव्हा पासून माझी इच्छा होती की आयुष्यात एकदा तरी रोप करून गड माथ्यावर पोहोचाव. ती इच्छा २७ ऑक्टोंबर 'ट्रेक क्षितीज' ने आयोजित केलेल्या गडगडा ट्रेकला पूर्ण झाली. खरातर ह्या ट्रेकसाठी मी ट्रेक क्षितीज आभार मानायला पाहिजेत पण आभार हे परक्यांचे किव्हा समारोपाला मानतात. ट्रेक क्षितीज मला परके ही नाहीत आणि हा मझ्या ट्रेकिंगचा हा समारोपही नाही म्हणून आभार मानणे योग्य ठरणार नाही. ट्रेक मधील काही ठळक घडामोडी : १) राहुलने climbingच्या पूर्वतयारीसाठी जायला दिलेली संधी. २) गडमाथ्यावरन दिसणार सुंदर परिसर आणि पिण्याच्या पाण्याचे हाल. ३) ४० सेकंदात ४० फूट केलेली Rapel -down. ४) मानसी, मोसम आणि नेहा यांनी मला बसमध्ये जाता येतान खूप पिडला. ५) ट्रेक संपवून केलेला पोटभर जेवण आणि Tang. ६) मयुरी (Trek-Accountant) ने परत दिलेले ५० रुपये. ७) जाता येतंच नाशिक High-Way वरचा चहा. अनुभव संपवताना दोन नवा आवर्जून घावीशी वाटतात संजय सर आणी दिनेश सर ह्या दोघांच्या जीवावरच(दुसरा योग्य शब्द नाहीच आहे) आम्ही २८ जाण हा कठीण चढ चडू आणी उतरू शकलो. तुषार धुरी |
|
TD
|
|
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
|
Sahi, Rohan.
|
|
Rohan
Newbie Joined: 24 Sep 2013 Location: Dombivli Status: Offline Points: 52 |
Post Options
Thanks(0)
|
It was a nice experience to Trek Gadgada (Ghargad).
Rope climbing and Rapelling was an awesome experience and everything went exceptionally smooth. Thanks to the expertise of Sanjay Lokare Sir and Dinesh Ruparel Sir. Rahul Meshram - The leader for Gadgada managed all well. Cheers....... Keep trekking.
|
|
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |