सेगवा आणि बल्लाळगड |
Post Reply |
Author | |
amitsamant
Moderator Group Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
Post Options
Thanks(0)
Posted: 09 Feb 2015 at 1:07am |
सेगवा आणि बल्लाळगड किल्ले महाराजानी जिंकुन स्वराज्यात दाखल केल्याच्या घटनेला 338 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ट्रेकक्षितिज संस्थेच्या वतीने दोनही किल्ल्यांवर 8 फेबृवारी 2015 रोजी विजयदिन साजरा करण्यात आला.
किल्ल्याची साफसफाई, रांगोळ्या , पताका , तोरण लावुन किल्ला सजवण्यात आला. महाराजांची पूजा, आरती आणि नंतर इतिहास तज्ञ श्रीदत्त राउत यांचे व्याख्यान असा कार्यक्रम सेगवा आणि बल्लाळगड या किल्ल्यांवर करण्यात आला. किल्ल्या खालच्या गावकर्यान्मध्ये किल्ल्या बद्दल आस्था , कुतुहल, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी असा उपक्रम वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेक क्षितिज गेली 3 वर्ष राबवतय. |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |