दिनविशेष 4 जानेवार |
Post Reply |
Author | |
chaitanya
Groupie Joined: 12 Jul 2012 Location: Dombivli Status: Offline Points: 92 |
Post Options
Thanks(0)
Posted: 04 Jan 2015 at 6:01pm |
दिनविशेष 4 जानेवारी
1 . सन 1851, पेशवा दुसरा बाजीराव यांचे कानपूर जवळ ब्रम्हावर्त येथे निधन 2 . सन 1881, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठी वृत्तपत्र 'केसरी' ची स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करावयाच्या व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृतीचा एक महत्त्वाचा भाग या विचारांनी १८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. 'केसरी'चे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी १८८८ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. Edited by chaitanya - 04 Jan 2015 at 6:02pm |
|
Sponsored Links | |
Post Reply | |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |