Print Page | Close Window

वेगळे ट्रेक्स

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Trekking Destinations
Forum Description: Visitors can post requests / information of any trekking destination on this globe.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=121
Printed Date: 11 Jan 2025 at 3:55am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: वेगळे ट्रेक्स
Posted By: amitsamant
Subject: वेगळे ट्रेक्स
Date Posted: 16 Dec 2012 at 9:52pm
हिवाळा सुरु झाला की ट्रेक क्षितिज संस्थेच्या वेब साईटवर नविन ट्रेकस बाबत अनेक जण माहिती विचारतात आणि त्यांना उत्तर देतांना "वेब साईट टीमची" दमछाक होते. माहिती विचारणारे सह्याद्रीतील त्याच त्याच किल्ल्यांबद्द्ल विचारतात. महाराष्ट्रात सह्याद्री व्यतिरीक्त अनेक ठिकाणी उत्तम स्थितीतील किल्ले आहेत. त्यांची माहिती वेब साईटवर आहेच, पण आपल्याला रेडी रेफरन्ससाठी या सदरात काही वेगळ्या किल्ल्यांची माहिती देण्याचा प्रयन्त करतो.

मराठवाड्यातील किल्ले :- २ दिवसात लातूर ते लातूर या प्रवासात धारूर, धर्मापूरीचा किल्ला, उदगिर, औसा हे किल्ले, आंबेजोगाई, खरोसाची हिंदू लेणी आणि धर्मापूरीचे केदारेश्वर मंदिर, आंबेजोगाईचे मंदिर, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर ही प्राचिन सुंदर कोरीवकाम असलेली मंदिरे पहाता येतात. तसेच वाटेत आडस व खरोसा येथे गढी पहायला मिळतात. अधिक माहितीसाठी 

धारूर    http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dharur-Trek-D-Alpha.html

धर्मापूरीचा किल्ला   http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dharmapuri-Trek-D-Alpha.html

उदगिर    http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Udgeer-Trek-U-Alpha.html

औसा       http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ausa-Trek-A-Alpha.html



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk