ट्रेक क्षितिज २५० http://www.trekshitiz.com/" rel="nofollow - www.trekshitiz.com https://www.siteadvisor.com/sites/http%3A//www.trekshitiz.com/%26h%3Dfaqfago2kaqec2lnkucp3f2fqfzaxfjtrcklmg3isb4w09w%26s%3D1/-?pip=false&premium=false&client_uid=3717937935&client_ver=3.6.0.187&client_type=IEPlugin&suite=true&aff_id=0-1734&locale=en_us&ui=1&os_ver=5.1.2.0" rel="nofollow"> या आपल्या साईटवर २५४ किल्ले लिहून पूर्ण झाले. २५० किल्ल्यांचा महत्वाचा टप्पा पार पडला. साईटवर लिहिण्यासाठी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोर्यात मी जी भटकंती केली त्यात मला नेहमीच महेंद्र Mahendra Govekar, मिनल Minal Joshi Joshi, पल्लवी Pallavi Bharambe, कौस्तुभ Kaustubh Samant यांची डोंबिवलीहून, अमित बोरोले Amit Borole , सीमा Seema Bharambe, श्रीकृष्ण Shreekrishna Joshi यांची पुण्याहून तर हर्षलची Harshal Mahajan हैद्राबादहून (आणि लीनाची घरून) साथ मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले तर त्यांना आवडणार नाही.
मला माहिती आहे की मुंबई - पुण्या जवळचे काही किल्ले अजूनही लिहायचे राहीले आहेत.तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरचे जिल्हे अजून साईटवर आलेले नाहीत. लवकरच तेही लिहून होतील. पण मला एकच खंत आहे की, गेल्या काही वर्षात आपल्या साईटवर मी एकटाच मराठीत किल्ल्यांची माहिती लिहीत आहे. अनेक प्रयन्त करुनही नविन लेखक तयार झाले नाहीत. लवकरच आपल्या ग्रुप मधील नविन भिडू ही जबाबदारी उचलतील . देवळे, घाटवाटा, लेणी हे साईट वरचे नविन विभागही चालू होतील अशी मला आशा आहे. धन्यवाद !
मित्रांनो, नुसते लाईक न करता, http://www.trekshitiz.com/" rel="nofollow - www.trekshitiz.com https://www.siteadvisor.com/sites/http%3A//www.trekshitiz.com/%26h%3Dbaqgbzx8daqh1_immo8izqdqb6e12auxopmlwto6xpcucwa%26s%3D1/-?pip=false&premium=false&client_uid=3717937935&client_ver=3.6.0.187&client_type=IEPlugin&suite=true&aff_id=0-1734&locale=en_us&ui=1&os_ver=5.1.2.0" rel="nofollow"> वर जाऊन नविन किल्ल्यांची माहिती वाचून आपली मते द्या व काही सुधारणा असल्यास सुचवा.
|