Print Page | Close Window

Forts in South Gujarat

Printed From: TreKshitiZ
Category: Historical and Trekking Destinations of India
Forum Name: Forts of India
Forum Description: Forts of India
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=374
Printed Date: 27 Dec 2024 at 1:20pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Forts in South Gujarat
Posted By: amitsamant
Subject: Forts in South Gujarat
Date Posted: 05 Apr 2019 at 3:25pm
दक्षिण गुजरात मधल्या वापी - दमण भागात ६ किल्ले आहेत. मुंबईहून एका दिवसात हे सहा किल्ले पाहून परत येता येते. दक्षिण गुजरात प्रांत महाराष्ट्रातील ठाणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्याने वेढलेला आहे. डांग जिल्ह्यातील घनदाट अरण्यांचा पर्वतीय प्रदेश ते पश्चिम किनार्‍यावरील सुरत, दमण सारखी बंदरे या टापूत दक्षिण गुजरात वसलेला आहे. प्राचिन काळापासून अनेक व्यापारी मार्ग महाराष्ट्रातील बाजारपेठांपासून दक्षिण गुजरात मधील बंदरापर्यंत जात होते.

किल्ल्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक कॉपी पेस्ट करा.....


https://samantfort.blogspot.com/2018/12/blog-post.html



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk