Print Page | Close Window

दिनविशेष 6 जानेवार

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Articles on Indian History
Forum Description: Articles on Indian History
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=312
Printed Date: 25 Jan 2025 at 9:06pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: दिनविशेष 6 जानेवार
Posted By: chaitanya
Subject: दिनविशेष 6 जानेवार
Date Posted: 06 Jan 2015 at 7:35am
दिनविशेष 6 जानेवारी

सन 1664, सुरत लुटीस सुरुवात.

5 जानेवारी रोजी महाराज सुरतेजवळील उधन्यास पोचले. तेथून त्यानी सुरतेचा सुभेदार इनायतखानास पत्र
धाडून खंडणीची मागणी केली. पण सुभेदाराने ते ऐकले नाही. 6 जानेवारी रोजी ठरल्याप्रमाणे सुरतेवर मराठी हल्ला झाला. या वेळी सुभेदार सुरत सोडून सुरतेच्या किल्ल्यावर पळून गेला.

सन 1665, जिजामाता आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला.

6 जानेवारी 1665 रोजी सूर्यग्रहण होते. या दिवशी शिवरायांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे जिजामाता आणि पेशवे(अनधिकृत) सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. आपल्या पदरच्या लोकांना अशा मानाने वागवणार्या राजाचे उदाहरण इतिहासात क्वचितच मिळेल.



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk