Print Page | Close Window

ट्रेक क्षितीज संस्

Printed From: TreKshitiZ
Category: TreKshitiZ Sanstha
Forum Name: TreKshitiZ Events
Forum Description: Registrations and Details for TreKshitiZ events would be in this forum
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=181
Printed Date: 01 Jan 2025 at 10:15am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: ट्रेक क्षितीज संस्
Posted By: amitsamant
Subject: ट्रेक क्षितीज संस्
Date Posted: 04 Nov 2013 at 11:39am
गेली काही वर्ष ट्रेक क्षितिज संस्था, डोंबिवली व ठाकुर्ली परीसरात किल्ले बांधणी स्पर्धा घेतली जाते. त्या आधी किल्ले बांधणी शिबीर घेतले जाते. दरवर्षी घेतलेल्या या शिबिरामुळे किल्ले बांधणीत होणारी सुधारणा पाहायला मिळत आहे. यावर्षी ४२ किल्ल्यांचे परीक्षण करून दोन गटात विजेते जाहीर करण्यात आले आहेत. बक्षिस समारंभ दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी पाटकर शाळेत आहे.


इयत्ता दहावी वरील :-
प्रथम क्रमांक :-  सुवर्णदुर्ग :- मराठा वॉरीअर 
व्दितीय क्रमांक :- जंजिरा :- कान्होजी आंग्रे ग्रुप
व्दितीय क्रमांक :- रायगड :- बाल गोपाल मित्र मंडळ
तृतीय क्रमांक :-   लोहगड :- किल्लेदार ग्रुप
उत्तेजनार्थ :- माहुली रेंज :- तुषार, स्टार कॉलनी

इयत्ता दहावी खालील :- 
प्रथम क्रमांक :-  जंजिरा :- डॉन ग्रुप
व्दितीय क्रमांक :- सिंहगड :- समर्थ मित्र ग्रुप
तृतीय क्रमांक :-   तोरणा :- बाल गोपाल मित्र मंडळ
उत्तेजनार्थ :- काल्पनिक किल्ला :- मोहीत, हरीश






Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk