Print Page | Close Window

एव्हरेस्टचं नवं चॅ

Printed From: TreKshitiZ
Category: General News
Forum Name: Updates and Articles on Himalaya
Forum Description: Updates and Articles on Himalaya
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=20
Printed Date: 01 Jan 2025 at 5:08pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: एव्हरेस्टचं नवं चॅ
Posted By: harshalmahajan
Subject: एव्हरेस्टचं नवं चॅ
Date Posted: 13 Jun 2012 at 8:21pm
एव्हरेस्टचं नवं चॅलेंज
हृषिकेश यादव

विविध कारणांमुळे जगभरातील बहुतांशी गिर्यारोहक म्हणत आहेत की, साऊथकोलमार्गे एव्हरेस्टवर चढाईचा मार्ग व्यावसायिक मोहिमांसाठी सोडून द्यावा, कारण त्यावर हजारो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आता गरज आहे ती फक्त साऊथकोलवरून एव्हरेस्ट शिखर सर करण्यास जाणाऱ्या गर्दीच्या संख्येवर मर्यादा घालण्याची. अन्यथा हिमवादळ व इतर कारणाने एके दिवशी फार मोठय़ा प्रमाणात गिर्यारोहकाांचा अपघात होण्याची शक्यता आहे. अर्थात एक सत्य लक्षात घ्यायला हवं ते म्हणजे, एव्हरेस्ट हे काही गिर्यारोहणातील अंतिम व एकमेव साध्य नाही.

For complete article read :-
http://lokprabha.com/lokprabha/20120608/chadahai.htm" rel="nofollow - http://lokprabha.com/lokprabha/20120608/chadahai.htm



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk