Print Page | Close Window

सेगवा आणि बल्लाळगड

Printed From: TreKshitiZ
Category: TreKshitiZ Sanstha
Forum Name: Updates from TreKshitiZ
Forum Description: Upcoming events from TreKshitiZ would be posted in this section
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=319
Printed Date: 05 Nov 2024 at 6:24pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: सेगवा आणि बल्लाळगड
Posted By: amitsamant
Subject: सेगवा आणि बल्लाळगड
Date Posted: 09 Feb 2015 at 1:07am
सेगवा आणि बल्लाळगड किल्ले महाराजानी जिंकुन स्वराज्यात दाखल केल्याच्या घटनेला 338 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ट्रेकक्षितिज संस्थेच्या वतीने दोनही किल्ल्यांवर 8 फेबृवारी 2015 रोजी विजयदिन साजरा करण्यात आला.

किल्ल्याची साफसफाई, रांगोळ्या , पताका , तोरण लावुन किल्ला सजवण्यात आला. महाराजांची पूजा, आरती आणि नंतर इतिहास तज्ञ श्रीदत्त राउत यांचे व्याख्यान असा कार्यक्रम सेगवा आणि बल्लाळगड या किल्ल्यांवर करण्यात आला.

किल्ल्या खालच्या गावकर्यान्मध्ये किल्ल्या बद्दल आस्था , कुतुहल, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी असा उपक्रम वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेक क्षितिज गेली 3 वर्ष राबवतय.



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk