Print Page | Close Window

सुरा

Printed From: TreKshitiZ
Category: Information Section
Forum Name: Ancient and Medieval Weapons
Forum Description: In this forum information about Ancient and Medieval Weapons will be uploaded.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=38
Printed Date: 29 Mar 2024 at 1:35am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: सुरा
Posted By: amitsamant
Subject: सुरा
Date Posted: 16 Jun 2012 at 8:37pm

      

सुरा हे प्राचीन अस्त्र आहे. प्रागैतिहासिक काळात दगड, हाड, हस्तीदंत यांपासून सुरा बनविला जात असे. ताम्रयुगात धातूंचा वापर सुर्‍यासाठी होऊ लागल्यावर त्याचा विकास झाला. एकधारी पात्याबरोबर दुधारी पात्याचे सुरे वापरात आले. सुरी ही सूर्‍याची लहान आवृत्ती आहे. सुर्‍याचे पाते मुठीजवळ रुंद व टोकाकडे निमुळते होत जाते. सुर्‍याची मूठ धातूची, लाकडी किंवा हस्तिदंती असते. सुर्‍याचा उपयोग जवळून होणाऱ्या झटापटीत केला जात असे.

Acient & Medieval weapons , Knife




Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk