मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

वेताळगड (Vetalgad) किल्ल्याची ऊंची :  440
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : मध्यम
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील धामापूर तलाव व गडनदी यांच्या मध्ये वेताळगड उभा होता. आता मात्र वेताळगडावर कुठलेही अवशेष नाहीत. याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.
पहाण्याची ठिकाणे :
पोहोचण्याच्या वाटा :
मालवणहून कट्टा गाव साधारण २० किमी वर आहे. कट्टा गावातून एक रस्ता पेंडूर गावाकडे जातो. या रस्त्यावर ३ किमीवर चुरीवाडी नावाची वाडी आहे. या वाडीतून गडावर जाण्याची वाट आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ: चुरीवाडीतून ३० मिनिटे लागतात.
डोंगररांग: Malvan, Sindhudurg
 भगवंतगड (Bhagwantgad)  भरतगड (Bharatgad)  हनुमंतगड (Hanumantgad)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)
 रामगड (Ramgad)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  वेताळगड (Vetalgad)