India trekking forum - Sahyadri : विजयी दिन - अशेरीगड
    <![CDATA[Author: Umeshhkarwal
Subject: 217
Posted: 21 Feb 2014 at 10:54am
खुप छान लिहाल आहे , मस्त ]]>
    <![CDATA[Author: chaitanya
Subject: 217
Posted: 20 Feb 2014 at 2:33pm
खूप छान लिहील आहेस दीपाली..]]>
    <![CDATA[Author: Deepali Lanke
Subject: 217
Posted: 20 Feb 2014 at 1:31pm
                                                  विजयी दिन - अशेरीगड            
                                                                                           - Deepali Lanke
<p ="Msonormal">प्रस्तावना : <o:p></o:p>
<p ="Msonormal">कुणाला आठवतंय का किआपण कधी गडावर जावून विजय दिन किंवा पालखी उत्सव साजरा केला? नसेलच आठवत कारण पोर्तुगीजआणि ब्रीटीशानी गडावरील उत्सव बंद केल्यामुळे गेली २७५ वर्ष गडावरील उत्सव आणि सोहळेहे साजरे झालेच नाही.डोंबिवलीच्या ट्रेक क्षितीज संस्थेने श्रीदत्त राउत यांच्या समवेतआयोजित केलेल्या ट्रेक मूळे आशेरीगडावर शिवाजी महारांजाच्या प्रतिमेच्या साक्षीने १६फेब्रुवारी २०१४ रोजी ३३ मावळ्यांच्या ( ट्रेकर) समवेत धामधुमीत साजरा केला.यावेळी१० वयोगट ते ६९ वयोगट यामधील उत्साही लोकांनी योगदान दिले.म्हणतात उत्सव साजरे केलेकि गती खुंटते ; पण हा सोहळा आम्ही साजरा करून एक नवीन पर्वाची सुरुवात केली असे म्हणणेअतिशयोक्ती नसेल.अशा या ऐतिहासिक ट्रेक चे नेतृत्व मोहन शेट्टी यांनी यशस्वीरीत्याकेले.<o:p></o:p>
<p ="Msonormal">माहिती :<o:p></o:p>
<p ="Msonormal">पश्चिम मुखी अशेरीगडहा मुळातच इतिहासाने आणि भौगोलिकतेणे नटलेला आहे.मोठा दादा वाटावा असा हा गड दिमाखातउभा आहे. गड साधारणपणे १६०० फूट उंचीवर असून जाण्याची वाट हि खोडकोना गावातून जाते.यावेळीही ट्रेक क्षितीज ने श्रीदत्त राउत यांच्या समवेत गडावर पोहोचण्याच्या वाटेवरएवढे बाण रेखलेत कि चुकून परत पोर्तुगीज आले कि रेखलेले हे बाण पुसण्यासाठी ४ ते ५माणसांची नियुक्ती त्यांना करावी लागेल.गडावर पोहचताना पोर्तुगीजांनी बांधलेल्या मनोरय्चेअवशेष फक्त पाहायला मिळतात तो चौथरा कसा होता याचे दुर्मिळ छायाचित्र हे श्रीदत्त राउतयांनी माहितीसह सगळ्यांना दाखविले.गडावर पाहण्यासाठी बरेच असे अवशेष अजून आहेत ;गडाचीतटबंदी ;गडावर प्रवेश करताना डाव्या बाजूला मोठा बाण आहे वर गेल्यावर पोर्तुगीज यांचाचिन्ह असलेला कोरीव शीळ पाहायला मिळते;गडाच्या पठारावर प्रवेश केल्यावर वस्तूंचे चौथरे,चर पाहायला मिळतात तसेच गडावरील गुहेत तांदळा देवीचे स्थान असून खोडकोना गावी राहतअसलेल्या आदिवासी पाड्यातील लोकांची हि ग्रामदेवता  आहे.तसेच पठारावरून कोहज हा आपल्याला अग्नेय बाजूलादिसतो.गडावरील वरच्या अंगाला दोन तले आहेत त्यात कमलांची फुले लक्ष वेधून घेतात परतीच्यामार्गावर एक छोटेसे पिण्याचे टाके आढळते.प्रत्येक अवशेष बारकाईने निरीक्षण करण्याचेआवाहन श्रीदत्त यांनी केले कारण हेच अवशेष इतिहासाचे मूक साक्षीदार आहेत. श्रीदत्तानी सोबत आणलेल्या फोटो आणि त्याच्यातोंडपाठ इतिहासाने सगळ्यांची मने जिंकली आणि गतकाळात प्रवेश केल्यासारखे भासत होते.<o:p></o:p>
<p ="Msonormal">आम्ही सगळे मावळे( ट्रेकर) १६ फेब्रुवारीरोजी सकाळी बसने खोडकोना गावात१०:३० वाजतापोहचलो नेहमीप्रमाणे सगळ्यांना पूर्वसूचना देवूनआणि सगळ्यांची ओळखकरून घेवून विजयी दिनाच्या नवीनपर्वाला सुरुवात झाली आणिभगवे हात घेवूनसगळ्यांनी गडावर कूच केली.घनदाट जंगलातून वाटकाढत इतिहास मनातसाठवत मार्गक्रमण चालूझाले वेळोवेळी श्रीदत्तघडलेल्या इतिहासाबद्दल सांगून आणि शिवाजीमहारांजाच्या गरजा देतसगळ्यांना प्रोत्साहित करत होते...हळू हळूगडावर एका छोट्याशिडीच्या साह्याने मार्गक्रमण झालेआणि ट्रेक क्षितीजवर असलेल्या प्रेमापोटी श्रीदत्तानी अशेरीगडयाची पोर्तुगीजांनी काढलेलीप्रतिकृती भेट म्हणूनदिली...आणि पोर्तुगीजांचचिन्ह असलेलं शिल्पया नवीन इतिहासाचासाक्षीदार ठरलं.गडावरकुच करत सगळेभुकेले मावळे गुहेत विसाव्यासाठीबसले आणि तेव्हाच भोजनउरकून घेतले. मगजय्यत तयारी सुरुझाली ते विजयीदिनाची...सळ्यांनी आप आपल्यापरीने योगदान दिलेमुलांनी पताके लावले भगवेफडकावले तर आरतीदुगल ने रांगोळीकाढली श्रीदत्त यांनीशिवाजी महारांजाच्या प्रतिमेच्या पुजेची तयारीकेली..सगळ झाल्यवरगणेश आरती स्त्रोतआणि घालीन लोटांगणने कार्यक्रमाची सांगताहोणार तेवढ्यात महाराष्ट्रमाझा गीताने परिसरनिनादून ठेवला आणि भावनाउचंबळून आल्या.<o:p></o:p>
<p ="Msonormal">श्रीदत्तानी गडसंवर्धनच्यावेळीलक्षातघेण्यासाठीच्यागोष्टीपुढीलप्रमाणेसांगितल्या  :-<o:p></o:p>
<p ="Msonormal">शिल्प हे कोणतेहीकेमिकल न वापरताचिंच झाडाचा पालापाचोळावापरून कसे स्वच्छकरावे हे सांगितले<o:p></o:p>
<p ="Msonormal">झाडांच्या वाढीसाठीशेण हे खत म्हणून वापरले जाते पण हेच शेण चायनीज खाणाऱ्या म्हशींचा वापरला आणि ते झाडाच्यामुळाशी व्ही आकाराचा कट करून तिथे टाकले असता ते मुळासकट तट बंदीला इजा न करता कसेगळून पडते हे सांगितले.<o:p></o:p>
<p ="Msonormal">देवाला वाहिलेले फुले जमवूनवळवून त्याला गरमकरून कसे नैसर्गिकरंग वापरता येतातते सांगितले.हेनैसर्गिक रंग २ते ३ हजारसालापर्यंत जसेच्या तसेच राहतात.वेरूळ आणि अजिंठाया लेण्यात हेचरंग वापरण्यात आलेतआहेत असेही सांगितले<o:p></o:p>
<p ="Msonormal">श्रीदत्तांचे संशोधकांनाआवाहन:-<o:p></o:p>
<p ="Msonormal">गड वाचवा हे कळकळीचेआवाहन सगळ्या ट्रेकरला केले.<o:p></o:p>
<p ="Msonormal">आशेरीगडावर४ खिंडीतून पोहचतायेते पण तेमार्ग कालौघाने लुप्तझाले आहेत.असेहे मार्ग शोधण्याचेखुले आवाहन संशोधकानसमोर आहे.<o:p></o:p>
<p ="Msonormal">तसेच गडावर अजून संवर्धनाचेकाम सगळ्यांनी मिळूनकरावे हे हिसांगितले.<o:p></o:p>
<p ="Msonormal">अशा या इतिहासिकविजयी दिनाच्या आठवणीमनात साठवत सगळेमावळे परतीला लागले.आणि श्रीदत्त यांनीट्रेक क्षितीज हिप्रामाणिक संस्था असून संस्थेच्यापुढच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्यातसेच मदतीची हाकमारल्यास सदैव पाठींबादेण्याचे सांगितले.<o:p></o:p>