पाऊलवाट ही..... |
Post Reply ![]() |
Page <12 |
Author | |
Deepali Lanke ![]() Senior Member ![]() ![]() Joined: 16 Feb 2013 Location: Pune Status: Offline Points: 230 |
![]() ![]() ![]() ![]() ![]() |
thank you.
|
|
![]() |
|
Sponsored Links | |
![]() |
|
chaitanya ![]() Groupie ![]() ![]() Joined: 12 Jul 2012 Location: Dombivli Status: Offline Points: 92 |
![]() ![]() ![]() ![]() ![]() |
वा.. मस्त लिहीलय...
![]() |
|
![]() |
|
Deepali Lanke ![]() Senior Member ![]() ![]() Joined: 16 Feb 2013 Location: Pune Status: Offline Points: 230 |
![]() ![]() ![]() ![]() ![]() |
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची -दीपाली लंके पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची कोकणात पहारेकरी असणाऱ्या सवाष्णीची ट्रेकक्षितीज घेत असलेल्या अथक परिश्रमांची नवनवीन टीम घेवूनी सोबती योजिलेल्या विभिन्न संवर्धन कार्यक्रमांची ||१||
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची चालू झाली शृंखमला २००३ पासुनी महादरवाजा स्वच्छ करुनी स्वागतास उभा आहे सज्ज होऊनी ||२||
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची घेवूनी सोबती टीम ही २००५ साली करुनी साफ सफाई ,खाच खळगे बाजूला सारुनी प्रयत्ननांची पराकाष्ठा ही अखंड अविरत चालू झाली घेवूनी हातभार सगळ्यांचा उभी केली ग्रंथालयाची पर्वणी ही ||३||
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची चालू झाली २००६ साली साफ सफाई टाक्यांची ही "जंगलाच्या सह्हायाने जंगल वाढवू "संकल्पनेला धार आली चाहूल लागली चोहीकडे वनराईच्या संरक्षणाची ||४||
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची २००७ साली दगड धोंडे लोटले उंचावरुनी घेतली काळजी ही सवाष्णीच्या वाट पायऱ्यांची सारुनी माती धोंडे बाजूला स्वच्छतेची मालिका कायम राखली ||५||
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची २००८-०९ साली सर्वांना घेवूनी सोबती केली राहिलेल्या टाक्यांची सफाई ही नवीन तंत्रज्ञान वापरूनी कष्टांची परिक्रमा ही अखंड अभेद्य चालू ठेवली ||६||
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची २०१० साली साहाय्य घेवूनी केली विरगळ सतीगळ ची साफ सफाई नोदंणी चालू झाली सवाष्णीच्या अलंकारांची टप्प्या टप्प्याने २००९-१०-१२ साली वाढवली ग्रंथालयातील पुस्तक संख्या हजारांनी घेवूनी चित्रकला निबंध स्पर्धा दाखविली वाट वेगळी शाळकरी मुलांना ही ||७||
पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची कधीही न संपणारी ,अतूट बंधनांची भविष्यात सवाष्णीच्या संवर्धनाची सवाष्णीच्या अलंकारांना जपण्याची सर्वाना गड किल्ल्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूक करण्याची पाऊलवाट ही सुधागडच्या संवर्धनाची ||८|| Edited by Deepali Lanke - 24 Jun 2013 at 9:56am |
|
![]() |
Post Reply ![]() |
Page <12 |
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions ![]() You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |