Forum Home Forum Home > TreKshitiZ Sanstha > Updates from TreKshitiZ
  New Posts New Posts RSS Feed - ट्रेक क्षितिज २५०
  FAQ FAQ  Forum Search   Events   Register Register  Login Login


ट्रेक क्षितिज २५०

 Post Reply Post Reply
Author
Message
amitsamant View Drop Down
Moderator Group
Moderator Group
Avatar

Joined: 16 Jun 2012
Location: Dombivali
Status: Offline
Points: 738
Post Options Post Options   Thanks (2) Thanks(2)   Quote amitsamant Quote  Post ReplyReply Direct Link To This Post Topic: ट्रेक क्षितिज २५०
    Posted: 23 Feb 2013 at 10:03am
ट्रेक क्षितिज २५० 
www.trekshitiz.com
 या आपल्या साईटवर २५४ किल्ले लिहून पूर्ण झाले. २५० किल्ल्यांचा महत्वाचा टप्पा पार पडला. साईटवर लिहिण्यासाठी गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोर्‍यात मी जी भटकंती केली त्यात मला नेहमीच महेंद्र Mahendra Govekar, मिनल Minal Joshi Joshi, पल्लवी Pallavi Bharambe, कौस्तुभ Kaustubh Samant यांची डोंबिवलीहून, अमित बोरोले Amit Borole , सीमा Seema Bharambe, श्रीकृष्ण Shreekrishna Joshi यांची पुण्याहून तर हर्षलची Harshal Mahajan हैद्राबादहून (आणि लीनाची घरून) साथ मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानले तर त्यांना आवडणार नाही.

मला माहिती आहे की मुंबई - पुण्या जवळचे काही किल्ले अजूनही लिहायचे राहीले आहेत.तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरचे जिल्हे अजून साईटवर आलेले नाहीत. लवकरच तेही लिहून होतील. पण मला एकच खंत आहे की, गेल्या काही वर्षात आपल्या साईटवर मी एकटाच मराठीत किल्ल्यांची माहिती लिहीत आहे. अनेक प्रयन्त करुनही नविन लेखक तयार झाले नाहीत. लवकरच आपल्या ग्रुप मधील नविन भिडू ही जबाबदारी उचलतील . देवळे, घाटवाटा, लेणी हे साईट वरचे नविन विभागही चालू होतील अशी मला आशा आहे. धन्यवाद !

मित्रांनो, नुसते लाईक न करता, www.trekshitiz.com
 वर जाऊन नविन किल्ल्यांची माहिती वाचून आपली मते द्या व काही सुधारणा असल्यास सुचवा.
Back to Top
Sponsored Links


Back to Top
 Post Reply Post Reply
  Share Topic   

Forum Jump Forum Permissions View Drop Down

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd.

This page was generated in 0.977 seconds.