Map & Info.banners on Forts |
Post Reply ![]() |
Author | |
amitsamant ![]() Moderator Group ![]() ![]() Joined: 16 Jun 2012 Location: Dombivali Status: Offline Points: 738 |
![]() ![]() ![]() ![]() ![]() Posted: 13 Dec 2014 at 3:12pm |
ट्रेक क्षितिज संस्थेचा नविन उपक्रम, 6'x4' चा सनबोर्डवर बनवलेला किल्ल्याच्या नकाशा आणि माहिती असलेला बॅनर किल्ल्यावर लावणे. ![]() पहिला बॅनर आज 13/12/14 रोजी कल्याणगड उर्फ नांदगिरी किल्ल्यावर लावण्यात आला. सातारा रेंज ट्रेक मधे 5 किल्ल्यावर बॅनर लावले जाणार आहेत. बॅनर नेणार्या टिमच्या कष्टाना सलाम. कारण जिथे आपली सॅक घेउन चढण जिकरीच आहे अशा अवघड पायवाटांवरुन 6x4 चा फोल्ड न होणारा बॅनर घेउन जाणे हे खर मेहनतीच आणि हिमतीच काम आहे. ![]() कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड, महीमानगड, वारुगड, संतोषगड या ५ किल्ल्यांवर नकाशा आणि माहिती फ़लक लावण्यात आले. (या प्रकल्पाला लिंटास कंपनीने अर्थ सहाय्य दिलेल आहे.) अमित सामंत अध्यक्ष ट्रेक क्षितिज Edited by amitsamant - 23 Feb 2015 at 8:18pm |
|
![]() |
|
Sponsored Links | |
![]() |
Post Reply ![]() |
|
Tweet
|
Forum Jump | Forum Permissions ![]() You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot delete your posts in this forum You cannot edit your posts in this forum You cannot create polls in this forum You cannot vote in polls in this forum |