Print Page | Close Window

Map & Info.banners on Forts

Printed From: TreKshitiZ
Category: TreKshitiZ Sanstha
Forum Name: Updates from TreKshitiZ
Forum Description: Upcoming events from TreKshitiZ would be posted in this section
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=303
Printed Date: 19 Jan 2025 at 5:37pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Map & Info.banners on Forts
Posted By: amitsamant
Subject: Map & Info.banners on Forts
Date Posted: 13 Dec 2014 at 3:12pm


ट्रेक क्षितिज संस्थेचा नविन उपक्रम, 6'x4' चा सनबोर्डवर बनवलेला किल्ल्याच्या नकाशा आणि माहिती असलेला बॅनर किल्ल्यावर लावणे.



पहिला बॅनर आज 13/12/14 रोजी कल्याणगड उर्फ नांदगिरी किल्ल्यावर लावण्यात आला.
सातारा रेंज ट्रेक मधे 5 किल्ल्यावर बॅनर लावले जाणार आहेत.

बॅनर नेणार्‍या टिमच्या कष्टाना सलाम. कारण जिथे आपली सॅक घेउन चढण जिकरीच आहे अशा अवघड  पायवाटांवरुन 6x4 चा फोल्ड न होणारा बॅनर घेउन जाणे हे खर मेहनतीच आणि हिमतीच काम आहे.



कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड, महीमानगड, वारुगड, संतोषगड या ५ किल्ल्यांवर नकाशा आणि माहिती फ़लक लावण्यात आले.

(या प्रकल्पाला लिंटास कंपनीने अर्थ सहाय्य दिलेल आहे.)

अमित सामंत 
अध्यक्ष 
ट्रेक क्षितिज



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk