Print Page | Close Window

Secret Passage on Antur Fort (अंतुर क

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Adventure Sports
Forum Description: Information about Adventure Sports
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=165
Printed Date: 12 Jan 2025 at 5:40pm
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: Secret Passage on Antur Fort (अंतुर क
Posted By: amitsamant
Subject: Secret Passage on Antur Fort (अंतुर क
Date Posted: 01 Sep 2013 at 10:07pm
अंतुर किल्ल्यावरचा गुप्त (भूयारी) मार्ग   

 किल्ल्यावरील चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे ह्या गोष्टी लहान मोठे सर्वांची उत्कण्ठा वाढवणार्‍या गोष्टी आहेत. लहानपणापासून वाचलेल्या अनेक रहस्य कथा, साहस कथांमधून आपल्याला या गोष्टी आधीच भेटलेल्या असतात, त्यांनी आपल्या मनाचा एक कप्पा व्यापलेला असतो. त्यात भर म्हणजे किल्ल्यावरील गुप्त मार्ग, भूयारे यांच्या भोवती तयार झालेल्या दंतकथांमुळे त्यांना गुढतेच एक वलय प्राप्त झालेल असत. भूयार आणि गुप्त वाटा यांच्या बद्दल जनमानसात अनेक अतिरंजीत समज पिढ्यान पिढ्या पसरलेले असतात. अशाच एका गुप्त वाटेवरचा प्रवास..... अंतुर किल्ल्यावरचा  





Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk