Print Page | Close Window

मोरधान ट्रेक

Printed From: TreKshitiZ
Category: Adventure Forum
Forum Name: Events
Forum Description: Mountaineering and Trekking related events, Photography Competition, Audio Video Competition.
Note :- Please do not add trekking events anywhere on this Discussion Board.
URL: http://trekshitiz.com/discussionboard/forum_posts.asp?TID=152
Printed Date: 25 Jan 2025 at 4:32am
Software Version: Web Wiz Forums 11.03 - http://www.webwizforums.com


Topic: मोरधान ट्रेक
Posted By: Deepali Lanke
Subject: मोरधान ट्रेक
Date Posted: 25 Jun 2013 at 2:34pm

नाशिक जिल्ह्यातील मोराचा डोंगर म्हणजेच मोरधान या चांगलाच लांबलचक माथा आणि वेधक दृश्य दाखविणाऱ्या सोप्या श्रेणीत मोडणाऱ्या ट्रेक चे आयोजन ट्रेक क्षितिज संस्थेने केले आहे.मोरधान च्या गडमाथ्यावरून कळसुबाई, अलंग, मदन आणि कुलंग डोंगर रांगेचे दर्शन घडते तसेच कावनई, त्रिंगलवाडी आणि दरणे धरणाचे मनोहारिक दृश्य पाहायला मिळते.

ट्रेक क्षितिज संस्थेने दिनांक १४ जुलै २०१३ रोजी मोरधान किल्ल्यावर ट्रेकचे आयोजन केलेले आहे. या एकदिवसीय ट्रेकमध्ये मनोहारिक मोरधान गड पाहून परत येण्याची योजना आहे. या ट्रेकचे नोदंणी शुल्क रुपये ५७५/-आहे.अधिक माहितीसाठी:-संदेश मुठे -९१६७०४३८३४ & http://www.trekshitiz.com" rel="nofollow - www.trekshitiz.com




Replies:
Posted By: trekprajakta
Date Posted: 24 Jul 2013 at 6:55pm
Information of this fort and beautiful photos are avaiable on our website www.trekshitiz.com. Have a look at amazing Mordhan :)



Print Page | Close Window

Forum Software by Web Wiz Forums® version 11.03 - http://www.webwizforums.com
Copyright ©2001-2015 Web Wiz Ltd. - http://www.webwiz.co.uk