क्षितिजियन्स ई-मॅगझिन

ट्रेकशितीज सदस्यांनी तयार केलेले एक डिजिटल मासिक.

ट्रेकिंग अनुभव, सह्याद्रीतील गड-किल्ल्यांच्या कथा, कविता, लेख आणि अविस्मरणीय आठवणी यांचा संग्रह.

३५०+ गड-किल्ले १०००+ ट्रेकर्स सन २००० पासून

आणखी अंक लवकरच येत आहेत

क्षितिजियन्स ई-मॅगझिनच्या आगामी अंकांसाठी तयार रहा — ज्यामध्ये ट्रेक कथा, किल्ले, कविता आणि सह्याद्रीतील रोमांचक अनुभव वाचायला मिळतील.