प्रस्तावना
धनुष्यबाण हे अतिप्राचीन शस्त्र असून जगभरातील गुंफाचित्रांमध्ये शिकारीसाठी त्याचा वापर केल्याचे पुरावे आढळतात.
इतिहास
अश्मयुगात दगड व प्राण्यांच्या हाडांपासून बाण बनविले जात. “धनुर्वेद” या उपवेदात धनुर्विद्येचे सविस्तर वर्णन आहे. १८व्या शतकापर्यंत युद्धात धनुष्यबाणाचे महत्त्व कायम होते.
तंत्रज्ञान
लवचिक शक्तीवर आधारित प्रक्षेपण शस्त्र
तांत्रिक माहिती
साहित्य:
लाकूड, बांबू, हाडे, दगड, लोखंड, पोलाद, ब्रॉन्झ, वनस्पतींची साल, प्राण्यांची कातडी, पिसे
लाकूड, बांबू, हाडे, दगड, लोखंड, पोलाद, ब्रॉन्झ, वनस्पतींची साल, प्राण्यांची कातडी, पिसे
वजन:
हलके
हलके
पल्ला:
सरळ टप्पा सुमारे ११० मीटर, हवेतून सुमारे ८० मीटर
सरळ टप्पा सुमारे ११० मीटर, हवेतून सुमारे ८० मीटर
कार्यपद्धती:
प्रत्यंचा ओढून बाण सोडणे
प्रत्यंचा ओढून बाण सोडणे
भारतातील वापर
शिकारी व युद्धात मोठ्या प्रमाणावर वापर
फायदे
दूर राहून अचूक वार करण्याची क्षमता; विविध प्रकारचे बाण वापरता येतात
मर्यादा
उच्च कौशल्य आवश्यक; आग्नेयास्त्रांपेक्षा कमी वेग
टीपा
बाणावर अग्नी अस्त्र बसवले जात. “भाता” मध्ये बाण ठेवले जात. पिसांमुळे बाण हवेत सरळ जात व शरीरात खोलवर घुसतो.