शस्त्र यादीकडे परत

जंबिया

शीत शस्त्र प्राचीन व मध्ययुगीन
jambia first

प्रस्तावना

जंबिया हे मुस्लीम पद्धतीचे लहान शस्त्र आहे. याचे पाते दुधारी, निमुळते व टोकदार असून पात्याच्या मधोमध शीर असते.

इतिहास

यमनमध्ये १४व्या वर्षानंतर जंबिया हा पुरुषाच्या रोजच्या वस्त्रप्रावरणाचा अनिवार्य भाग मानला जातो. जंबियाचा उपयोग प्रामुख्याने शोभेसाठी असला तरी संघर्षाच्या वेळी तो शस्त्र म्हणून वापरला जाऊ शकतो.

तंत्रज्ञान

दुधारी वळणदार खंजिर प्रकारचे शस्त्र

तांत्रिक माहिती

साहित्य:
शिंग, लाकूड, हस्तीदंत, चांदी, चामडे
पल्ला:
अतिजवळची लढाई

फायदे

सांस्कृतिक मानाचे प्रतिक, सहज वाहून नेता येणारे, भोसकण्यासाठी प्रभावी

मर्यादा

मुख्यतः शोभेचे; मर्यादित पल्ला

टीपा

जंबियाची मूठ रुंद किंवा डमरूच्या आकाराची असते. म्यान चांदी, रत्ने व चामड्याने सजवलेले असते. गेंड्याच्या शिंगापासून बनविलेली सैफानी मूठ मानाचे प्रतिक मानली जाते.