प्रस्तावना
कर्द हे मुघल पद्धतीचे शस्त्र आहे. कर्दच्या पात्याची पाठ सरळ असून धार असलेला भाग तिरका असतो. याची मूठ साधी असून हे शस्त्र शेल्यात खोचून ठेवले जात असे.
तांत्रिक माहिती
टीपा
शरीरावर सहज लपवून ठेवता येणारे मुघलकालीन बाजूचे शस्त्र.