प्रस्तावना
खंजराली हा खंजीराचाच दक्षिण भारतीय प्रकार आहे. यामध्ये मूठीवर रुंद धातूचा पत्रा असतो.
तांत्रिक माहिती
फायदे
पकड घट्ट राहते तसेच हाताचे संरक्षण होते
टीपा
रुंद धातूचा पत्रा असल्यामुळे वापरताना सुरक्षितता वाढते.
पकड घट्ट राहते तसेच हाताचे संरक्षण होते