प्रस्तावना
किंदजल हा सुर्याचाच एक प्रकार आहे. याच्या जाड पात्याच्या दोन्ही बाजूंना धार असून पात्याचे टोक मध्यावर असते.
तंत्रज्ञान
दुधारी खंजिर प्रकारचे शस्त्र
तांत्रिक माहिती
पल्ला:
जवळची लढाई
जवळची लढाई
फायदे
मुठीची रचना वरच्या व खालच्या टोकाला फुगीर व मध्ये बारीक असल्याने पकड घट्ट बसते
टीपा
किंदजल हा सुर्याचा प्रकार तुर्कस्थानातून भारतात आला.