शस्त्र यादीकडे परत

पेशकबज

शीत शस्त्र मध्ययुगीन
peshkabaj image first

प्रस्तावना

पेशकबज हे मुघल पद्धतीचे लहान शस्त्र आहे. पेश म्हणजे पुढे व कबज म्हणजे मूठ. पेशकबज हे खंजिराप्रमाणे शेल्यात खोचून ठेवले जात असे.

तांत्रिक माहिती

साहित्य:
लाकूड, धातू, हस्तीदंत
पल्ला:
जवळची लढाई

टीपा

पेशकबजचे पाते १० ते १२ इंच लांब, एकधारी असून याची मूठ साधी असते.