बांद्रयाचा किल्ला

समुद्र किनाऱ्यावरील किल्ले मुंबई डोंगररांग नाही
🏔️
अवघडीनुसार स्तर
सोपी
📏
समुद्रसपाटीपासून उंची
0
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
N/A
🌤️
सर्वोत्तम काळ
N/A

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Panoramic view of Bandra Fort

Panoramic view of Bandra Fort

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

माहीमच्या खाडीमुळे, मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून वेगळी झाली होती. माहीमच्या खाडीमार्गे चालणार्‍या व्यापारामुळे इतिहासात ह्या भागाला खुप महत्व होते. या भागाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी १६४० साली साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर "बांद्रयाचा किल्ला" बांधून ह्या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला.

कसे पोहोचावे

पश्चिम रेल्वेच्या बांद्रा स्थानकावर पश्चिमेकडे उतरुन बेस्ट बसने किंवा रिक्षाने " बांद्रा बॅण्ड स्टँड " ला जावे. तिथून ताज लॅण्ड एंड हॉटेलच्या पुढे बांद्रयाचा ऐतिहासिक किल्ला उभा आहे.

महत्त्वाची ठिकाणे

बांद्रा किल्ल्याची पुरातत्व विभागाने डागडूजी केलेली आहे. त्यामुळे किल्ला फार सुंदर दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक पोर्तुगिज शिलालेख कोरलेला आहे. तो पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर, डाव्या हातास दुसरे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारापासून किल्ल्यात जाण्यासाठी पायर्‍या आहेत. किल्ल्यात ‘बांद्रा लँड एण्ड गार्डन‘ या सोसायटीने बाग तयार केलेली आहे. किल्ल्यात इतर काही अवशेष उरलेले नाहीत.

सुविधा व सोयी

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

अतिरिक्त माहिती

काळा किल्ला, रिवा किल्ला, सायनचा किल्ला हे तीनही किल्ले सायन मध्ये आहेत. हे तीनही किल्ले अर्ध्या दिवसात पाहून होतात. स्व:तचे वाहान असल्यास एका दिवसात या तीन किल्ल्यांबरोबर शिवडीचा किल्ला, वरळीचा किल्ला, माहिमचा किल्ला, व बांद्र्याचा किल्ला हे किल्ले पाहाता येतात.
मुंबईच्या इतर किल्ल्यांची माहिती साईट्वर दिलेली आहे.

जवळील गावे

Bandra

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा