मणिकपूंज

गिरीदुर्ग नाशिक अजंठा सातमाळ
🏔️
श्रेणी नुसार स्तर
मध्यम
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
2087
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
नाशिक

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Manikpunj

Manikpunj

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला व औरंगाबाद जिल्ह्याला लागून असलेल्या अजिंठा-सातमाळ रांगेत मणिकपूंज हा पूरातन व छोटेखानी किल्ला आहे.

महत्त्वाची ठिकाणे

गडावर कातळात खोदलेले लेणे आहे. आतमध्ये देवीच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे. लेण्याच्या वरच्या टप्प्यावर चढून गेल्यावर डाव्या हाताला एक सुकलेले टाके आहे. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर दुसरे सुकलेले टाके व पीर(थडगे) आहे. याशिवाय किल्ल्यावर कुठलेही अवशेष नाहीत.

कसे पोहोचावे

मनमाड - भुसावळ रेल्वेमार्गावरील नांदगाव स्थानकात उतरुन नांदगाव - औरंगाबाद रस्त्यावरील "कासारबारी" गाव गाठावे. या गावातून "मणिकपूंजला" जाणारा रस्ता आहे. मणिकपूंज गावाच्या मागे किल्ला आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ मणिकपूंज गावातून अर्धातास लागतो.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

गडावर रहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

गडावर जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पिण्याचे पाणी नाही.

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

जवळील गावे

मणिकपूंज

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.