सप्तश्रुंगी
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Saptashringi gad, temple from Markandeya
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगररांगेमध्ये येणारा ‘सप्तश्रुंगी गड’ हा वणीचा डोंगर या नावाने ओळखला जातो. सप्तश्रुंगी हे जगदंबेचे देवस्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली ही देवी सात आदिमातांमधील थोरली माता आहे.
महत्त्वाची ठिकाणे
किल्ल्यावर जगदंबा मातेचे अर्थातच वणीच्या देवीचे मंदिर आहेमंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्या आहेत. येथून वरच्या भागात गड आहे. परंतू हा श्रध्देचा भाग असल्यामुळे सध्या गडावर जाण्यास परवानगी मिळत नाही.
कसे पोहोचावे
किल्ल्यावर जाण्यासाठी नांदुरी गावातून गाडी रस्ता गेलेला आहे. वणी नांदुरी दर अर्ध्यातासाला बसेस चालू असतात. नाशिकवरून थेट नांदुरी गाठून जीपने किल्ल्यावर जाता येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ नांदुरी गावातून अर्धातास लागतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहण्यासाठी धर्मशाळा आहेत.
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर हॉटेल्स आणि भोजनालये आहेत.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ सर्व ऋतुत.
जवळील गावे
वणी
या परिसरातील इतर किल्ले अजंठा सातमाळ
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.