मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : जळगाव | श्रेणी : सोपी | ||
रसलपूर सराई उर्फ़ रसलपूरचा किल्ला हा रावेर पासून ३ किलोमीटर व बुर्हाणपूर पासून २५ किलोमीटरवर आहे. मुघल काळात अशाप्रकारे बांधलेल्या सराई औरंगाबाद जिल्ह्यातही पाहायला मिळतात. पाल, यावल, रसलपुर सराई हे किल्ले एका दिवसात पाहाता येतात. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
रसलपूर सराईला ४ बुरुज आणि २ दोन दरवाजे आहेत. बुरुजांमधील तटबंदी शाबूत आहे. सराईत दाट वस्ती असल्याने इतर ऐतिहासिक अवशेष काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
रावेर हे मोठे गाव रसलपूर पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. रावेरहुन एसटीने आणि रिक्षाने रसलपूरला जाता येते. | |||
राहाण्याची सोय : | |||
किल्ल्यावर राहाण्याची व्यवस्था नाही . | |||
जेवणाची सोय : | |||
रावेर गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत . | |||
पाण्याची सोय : | |||
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही . | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
वर्षभर |
प्रकार: Land Forts | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) |
अंमळनेर (Amalner) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) | अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) | आवाडे कोट (Awade Kot) |
बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) | बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) |
बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | चाकणचा किल्ला (Chakan Fort) | डफळापूर गढी (Daflapur Fort) | धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) |
दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | हिराकोट (Hirakot) |
इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | काळाकिल्ला (Kala Killa) | कांबे कोट (Kambe Kot) |
कंधार (Kandhar) | करमाळा (Karmala Fort) | खर्डा (Kharda) | कोटकामते (Kotkamate) |
माचणूर (Machnur) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) | मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मांडवी कोट (Mandvi Kot) |
मंगळवेढा (Mangalwedha) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) | नगरचा किल्ला (Nagar Fort) | नगरधन (Nagardhan) |
नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) |
पाचाड कोट (Pachad Fort) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) | परांडा (Paranda) | पारोळा (Parola) |
रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) | सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) |
सुभानमंगळ (Subhan Mangal) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) | यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |