मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

धाकोबा (Dhakoba) किल्ल्याची ऊंची :  4100
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: भीमाशंकर
जिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम
नाणेघाट आणि जीवधनच्या दक्षिणेकडे एक उत्तुंग पर्वत रांग दिसून येते. उत्तुंग खड्या कातळ भिंती आणि कोकणात कोसळणारे एकाहून एक बेलाग कडे, अप्रतिम जंगल यांनी ही रांग सजलेली आहे. या डोंगर रांगेत कळसूबाई (५२०० फूट) , कुलंग (४८०० फूट), रतनगड (४२०० फूट), आजोबा पर्वत (४६०० फूट) ,हरिश्चंद्रगड (४७००फूट) , जीवधन (३८०० फूट ), दुर्गा किल्ला (३९०० फूट), सिध्दगड (३२०० फूट), नानाचा अंगठा अशी एकाहून एक ऊंच शिखर / किल्ले आहेत. नाणेघाट, दर्‍या घाट, साकुर्डी घाट, सादडे घाट, अहुपे घाट, माळशेज घाट इत्यादी घाट वाटा या डोंगररांगेत आहेत. याच रांगेतील एका डोंगरावर धाकोबा किल्ला आहे. धाकोबाच्या सरळ रेषेत असणारा दुसरा किल्ला म्हणजे ‘दुर्ग’. दुर्गमता आणि विरळवस्ती हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. येथे ग्रामस्थांची आपल्या प्राथमिक गरजा भागवतांनाच मारामार होते, तर वीज, शिक्षण तर दूरच राहीले. येथील मुख्य व्यवसाय शेती तर काही ठिकाणी दुधाचा व्यवसाय पणा केला जातो.
इतिहास :
कल्याण बंदरात उतरणारा माल मुरबाड , वैशाखरे मार्गे विविध घाट मार्गांनी सह्याद्रीची रांग ओलांडून घाट माथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या घाट मार्गांवर नजर ठेवण्यासाठी प्राचिन काळापासून अनेक किल्ले बांधण्यात आले. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यापारी मार्गांचे रक्षण करणे , त्यावर नजर ठेवणे. धाकोबा किल्ल्याचा उपयोग ही टेहळ्णीसाठी होत असावा.

पहाण्याची ठिकाणे :
धाकोबा गडावर गड किंवा किल्ला असण्याचे कोणतेही अवशेष नाहीत. धाकोबा किल्ल्यावरून नाणेघाट, जीवधनची मागची बाजू ,दर्‍याघाट आणि कोकणचे विहंगम दृश्य दिसते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) जुन्नर - आपटाळे मार्गे आंबोली गावात यावे. गावा बाहेरील गणपती मंदिरा मागुन एक वाट दर्‍या घाटाकडे जाते. या वाटेने थोडे चालल्यावर डावीकडे जाणारा फाटा फुटतो. या वाटेने दर्‍या घाटा उजवीकडे ठेवून चालत राहील्यास थोड्याच वेळात एक गुहा दिसते. पुढे ढाकेश्वराच मंदिर आहे. इथुन दुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गेच्या मंदिरात पोहोचायला साधारणतः २ तास लागतात. येथुन गड माथा गाठ्ण्यासाठी अवघड पायवाटेने वर चढावे लागते.दुर्गादेवीच्या मंदिरासून किल्ल्यावर पोहण्यास २० मिनिटे लागतात. दुर्ग किल्ल्यावरुन पायवाटेने धाकोबा गडावर जाण्यास साधारणतः २ तास लागतात.
राहाण्याची सोय :
धाकोबाच्या पायथ्याशी असणार्‍या मंदिरात १५ जणांची राहण्याची सोय होते
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
दुर्गादेवीच्या मंदिराच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याची तळी आहेत.
सूचना :
धाकोबा आणि दुर्ग हे किल्ले एकत्रच पाहीले जातात.
श्रेणी: Medium
 आड (Aad)  अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)
 अजमेरा (Ajmera)  आजोबागड (Ajoba)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)
 अवचितगड (Avchitgad)  बळवंतगड (Balwantgad)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)
 भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भामेर (Bhamer)
 भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानीगड (Bhavanigad)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))
 भोरगिरी (Bhorgiri)  भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूपतगड (Bhupatgad)
 भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)  बिष्टा (Bishta)  बितनगड (Bitangad)
 चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चौल्हेर (Chaulher)
 चावंड (Chavand)  दातेगड (Dategad)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  धाकोबा (Dhakoba)  धोडप (Dhodap)  द्रोणागिरी (Dronagiri)
 दुंधा किल्ला (Dundha)  दुर्ग (Durg)  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)
 गंभीरगड (Gambhirgad)  गंधर्वगड (Gandharvgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोपाळगड (Gopalgad)
 गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)  गुणवंतगड (Gunawantgad)  हडसर (Hadsar)
 हनुमंतगड (Hanumantgad)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हरगड (Hargad)  हरिहर (Harihar)
 हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)
 इंद्रगड (Indragad)  इंद्राई (Indrai)  ईरशाळ (Irshalgad)  जंगली जयगड (Jangli Jaigad)
 जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad))  जंजिरा (Janjira)  जवळ्या (Jawlya)  जीवधन (Jivdhan)
 कैलासगड (Kailasgad)  कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)
 कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))  कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कनकदुर्ग (Kanakdurg)
 कांचन (Kanchan)  कण्हेरगड (Kanhergad)  कंक्राळा (Kankrala)  कर्‍हा (Karha)
 कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)  कावनई (Kavnai)  केंजळगड (Kenjalgad)
 खांदेरी (Khanderi)  कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)
 कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लळिंग (Laling)  लोहगड (Lohgad)
 महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)  महिपालगड (Mahipalgad)  महिपतगड (Mahipatgad)
 माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)
 मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)
 माणिकगड (Manikgad)  मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)
 मार्कंड्या (Markandeya)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनगड (Mohangad)  मोरागड (Moragad)
 मोरधन (Mordhan)  मृगगड (Mrugagad)  मुडागड (Mudagad)  मुल्हेर (Mulher)
 नाणेघाट (Naneghat)  नारायणगड (Narayangad)  निमगिरी (Nimgiri)  पाबरगड (Pabargad)
 पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))  पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पालगड (Palgad)  पांडवगड (Pandavgad)
 पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)  पारगड (Pargad)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)
 पर्वतगड (Parvatgad)  पाटेश्वर (Pateshwar)  पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)
 पेडका (Pedka)  पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिंपळा (Pimpla)
 पिसोळ किल्ला (Pisol)  प्रबळगड (Prabalgad)  प्रेमगिरी (Premgiri)  पुरंदर (Purandar)
 रायगड (Raigad)  रायकोट (Raikot)  रायरेश्वर (Raireshwar)  राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)
 राजधेर (Rajdher)  राजगड (Rajgad)  राजमाची (Rajmachi)  रामदरणे (Ramdarne)
 रामगड (Ramgad)  रामसेज (Ramshej)  रामटेक (Ramtek)  रांगणा (Rangana)
 रांजणगिरी (Ranjangiri)  रसाळगड (Rasalgad)  रतनगड (Ratangad)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))
 रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)  रोहीडा (Rohida)  रोहिलगड (Rohilgad)  सडा किल्ला (Sada Fort)
 सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सज्जनगड (Sajjangad)  साल्हेर (Salher)
 सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)  संतोषगड (Santoshgad)  सप्तश्रुंगी (Saptashrungi)
 सरसगड (Sarasgad)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवगड (Shivgad)  शिवनेरी (Shivneri)
 सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  सिंहगड (Sinhagad)  सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)
 सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)
 सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  ताहुली (Tahuli)  टकमक गड (Takmak)
 तळगड (Talgad)  तांदुळवाडी (Tandulwadi)  टंकाई (टणकाई) (Tankai)  थाळनेर (Thalner)
 तिकोना (Tikona)  तोरणा (Torna)  त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)  त्रिंगलवाडी (Tringalwadi)
 तुंग (Tung)  उंबरखिंड (Umberkhind)  उंदेरी (Underi)  वैराटगड (Vairatgad)
 वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)  वारुगड (Varugad)  वसंतगड (Vasantgad)
 वासोटा (Vasota)  वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विलासगड (Vilasgad (Mallikarjun))
 विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)