');">

श्रेणीनुसार किल्ले

कठीणता स्तरानुसार व्यवस्थित केलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची संपूर्ण माहिती

सर्व अनुभव स्तरांसाठी सोपी, मध्यम, कठीण आणि अत्यंत कठीण श्रेणीचे किल्ले

0 सोपी
0 मध्यम
0 कठीण
0 अत्यंत कठीण

आपल्या अनुभव स्तरावर आधारित योग्य श्रेणी निवडा

सोपी

सोपी श्रेणीतील किल्ले 140 किल्ले

अंमळनेर अकलूजचा किल्ला अकोला किल्ला
(असदगड)
अग्वाडा अचलपूरचा किल्ला अजिंठा अजिंठा सराई अनंतपूर किल्ला अमरावतीचा किल्ला अर्नाळा आंबोळगड आवाडे कोट इंदुरीचा किल्ला
(गढी)
उदगीर औसा कंधार करमाळा कांबे कोट काकती किल्ला काळाकिल्ला कुलाबा किल्ला केळवे किल्ला कोटकामते खर्डा खारबाव कोट खारेपाटण खुबलढा किल्ला
(थळचा किल्ला)
गाविलगड गोंधनपूर किल्ला गोवा किल्ला चाकणचा किल्ला चापोरा किल्ला जंजिरा जयगड जामगावचा किल्ला डच वखार
(वेंगुर्ला कोट)
डफळापूर गढी डहाणू किल्ला डुबेरगड
(डुबेरा)
तारापुर किल्ला तेरेखोलचा किल्ला दांडा किल्ला दासगावचा किल्ला दुर्गाडी किल्ला देवगडचा किल्ला दौलतमंगळ धर्मापूरी धामणगाव गढी धारावी किल्ला धारूर धोत्रीचा किल्ला
(गढी)
नगरचा किल्ला नगरधन नरनाळा नळदुर्ग नस्तनपूरची गढी नांदरुखी कोट नांदेडचा किल्ला
(नंदगिरी किल्ला)
नांदोशी गढी नागलाबंदर किल्ला नानी दमण किल्ला
(सेंट जेरोम फ़ोर्ट)
नारायणगड
(आंबोली)
निवतीचा किल्ला पन्हाळगड परांडा पळशीचा किल्ला पाचाड कोट पाच्छापूर किल्ला पारडी किल्ला पारोळा पालगड पालचा किल्ला पिंपळास कोट पिलीवचा किल्ला पूर्णगड प्रतापगड फत्तेगड / फतेदुर्ग फर्दापूर सराई बल्लाळगड बहादरपूर बहादूरगड
(पेडगावचा किल्ला)
बहादूरवाडी गड बांदा किल्ला बांद्रयाचा किल्ला बाळापूर किल्ला बेतुल किल्ला बेलापूरचा किल्ला बेळगावचा किल्ला भगवंतगड भरतगड भवानगड भांगसी गड
(भांगसाई गड)
मंगळवेढा मढचा किल्ला
(वर्सोवा किल्ला)
महादेवगड मांडवी कोट माचणूर माढा गढी/किल्ला मार्मागोवा किल्ला मालेगावचा किल्ला माहीम किल्ला
(केळवेमाहीम)
माहीमचा किल्ला मोटी दमण किल्ला मोहोळ गढी/किल्ला यशवंतगड
(रेडीचा किल्ला)
यशवंतगड
(नाटे)
यावल
(निंबाळकर किल्ला)
रसलपूरचा किल्ला
(सराई)
राजकोट राजहंसगड
(येळ्ळूरचा किल्ला)
रामदुर्ग रिवा किल्ला रेवदंडा ऱाजापूरची वखार लहुगड लोंझा वज्रगड
(वसई)
वरळीचा किल्ला वसई वारी भैरवगड विजयदुर्ग वेहेळे कोट शिरगावचा किल्ला शिवडीचा किल्ला शिवथरघळ सर्जेकोट
(मालवण)
सर्जेकोट
(रायगड)
साटवलीचा किल्ला साप गढी सामराजगड सायनचा किल्ला
(शीव किल्ला)
सिंदखेडराजा सिंधुदुर्ग सिताबर्डी किल्ला सुधागड सुभानमंगळ सुलतान गढी सोनगिरी
(नाशिक)
सोलापूरचा भुईकोट हिराकोट
मध्यम

मध्यम श्रेणीतील किल्ले 234 किल्ले

अंकाई
(अणकाई)
अंजनेरी अंतुर अंबागड अचला अजमेरा अजिंक्यतारा अर्जूनगड अवचितगड अशेरीगड अहिवंत आजोबा
(आजा पर्वत)
आड आमनेर आसावा इंद्रगड इंद्राई ईरशाळ उंदेरी उंबरखिंड कंक्राळा कण्हेरगड कनकदुर्ग कमळगड कर्नाळा कर्‍हा कलानिधीगड
(कलानंदीगड)
कल्याणगड
(नांदगिरी)
कळसूबाई कांचन कात्रा कामणदुर्ग काळदुर्ग कावनई किल्ले गाळणा कुंजरगड
(कोंबडगड)
कुर्डुगड
(विश्रामगड)
केंजळगड कैलासगड कोंढवी कोकणदिवा कोरीगड
(कोराईगड)
कोर्लई कोळकेवाडी दूर्ग कोळदुर्ग कोहोजगड खांदेरी खोलगड
(कोबा द राम )
गंधर्वगड गंभीरगड गगनगड गुणवंतगड गोपाळगड गोरखगड
(मनमाड)
गोवळकोट घनगड घारापुरी घोटवडा किल्ला
(गोतारा किल्ला)
घोडबंदरचा किल्ला घोसाळगड चंदन वंदन चंद्रगड
(ढवळगड)
चांभारगड चावंड चौगावचा किल्ला चौल्हेर जंगली जयगड जंजाळा
(वैशागड)
जवळ्या जीवधन जुना पन्हाळा किल्ला टंकाई
(टणकाई)
टकमक गड डेरमाळ तळगड तांदुळवाडी ताहुली तिकोना तुंग तुंगी
(कर्जत)
तोरणा त्रिंगलवाडी त्रिंबकगड
(ब्रम्हगिरी)
थाळनेर दातेगड दुंधा किल्ला दुर्ग देवगिरी
(दौलताबाद)
देहेरगड
(भोरगड)
द्रोणागिरी धाकोबा धोडप नाणेघाट नारायणगड निमगिरी पट्टागड पद्मगड
(मालवण)
पद्‌मदूर्ग
(कासा किल्ला)
पन्हाळेकाजी
(प्रणालक दुर्ग)
पन्हाळेदुर्ग
(पन्हाळघर किल्ला)
पर्वतगड पांडवगड पाटेश्वर पाबरगड पारगड पारनेरा किल्ला पावनगड पिंपळा पिसोळ किल्ला पुरंदर पेठ / कोथळीगड पेडका पेब
(विकटगड)
पेमगिरी
(शहागड)
प्रबळगड प्रेमगिरी फिरंगकोट बळवंतगड बहुला बाणकोट बारवाई बिरवाडी बिष्टा भंडारदुर्ग/भांडारदुर्ग भवानीगड भामेर भास्करगड
(बसगड)
भिवगड / भिमगड भिवागड भुदरगड भूपतगड भूपाळगड
(बाणूर गड)
भूषणगड भैरवगड
(सातारा)
भैरवगड
(कोथळे)
भैरवगड
(शिरपुंजे)
भोरगिरी भोरवाडीचा किल्ला मंगळगड मंडणगड मच्छिंद्रगड मणिकपूंज मदगड मधुमकरंदगड मनोहर-मनसंतोष गड मल्हारगड
(सोनोरी)
महिपतगड महिपालगड महिमतगड महिमानगड मांगी - तुंगी मांजरसुभा माणिकगड माणिकदूर्ग मानगड मार्कंड्या माहुली माहूर मिरगड
(मिरा डोंगर / सोनगिर)
मुडागड मुल्हेर मृगगड मैलगड
(महलगड)
मोरधन मोरागड मोहनगड रतनगड रतनगड
(रत्नदुर्ग)
रत्नदुर्ग
( भगवतीचा किल्ला )
रसाळगड रांगणा रांजणगिरी राजगड राजदेहेर
(ढेरी)
राजधेर राजमाची रामगड रामटेक रामदरणे रामशेज रायकोट रायगड रायरेश्वर रोहिलगड रोहीडा लळिंग लोहगड वर्धनगड वल्लभगड
(हरगापूरचा किल्ला)
वसंतगड वाघेरा किल्ला वारुगड वासोटा विजयगड विलासगड विशाळगड विसापूर वेताळगड वेताळवाडी गड वैराटगड शिवगड शिवनेरी संतोषगड सज्जनगड सडा किल्ला सदानंदगड सदाशिवगड सप्तश्रुंगी सरसगड सागरगड
(खेडदूर्ग)
सामानगड सालोटा साल्हेर सिंदोळा सिंहगड सिध्दगड
( मालवण )
सुतोंडा
(नायगावचा किल्ला)
सुमारगड सुरगड सूवर्णदूर्ग सेगवा किल्ला सोंडाई सोनगड सोनगिर
(धुळे)
सोनगिरी
(कर्जत जवळ)
हटकेश्वर ते लेण्याद्री हडसर हनुमंतगड हनुमंतगड
(निमगिरी)
हरगड हरिश्चंद्रगड हरिहर हातगड होन्नुर किल्ला